थंड समानार्थी शब्द मराठी

थंड

शब्दसमानार्थी
थंड१. गार; शीत; शीतल; गारट. २. शांत. ३. सुस्त; मंद; धीमा; सौम्य; आळशी‌. ४. शांत; स्थिर; स्वस्थ.