ठीक समानार्थी शब्द मराठी ठीकशब्दसमानार्थी ठीक१. बरोबर; उचित; यथार्थ; योग्य; रास्त; सत्य; व्यवस्थित; शुद्ध. २. सामान्य; साधारण; बरा. ३. कामचलाऊ. ४. यथायोग्य; पूर्ण; बेताचे.