टोलेजंग समानार्थी शब्द मराठी

टोलेजंग

शब्दसमानार्थी
टोलेजंग१. भव्य; प्रचंड; अजस्र; विशाल; अत्यंतॱमोठे; गगनचुंबी. २. मजबूत; बळकट; दांडगी; खंबीर.