उभा समानार्थी शब्द मराठी

उभा

शब्दसमानार्थी
उभा१. सरळ; खडा; स्तब्ध; ताठ; स्थिर; अविरत. २. चालू. ३. उत्सुक; तयार. ४. अढळ; सतत; पक्का; जागृत; तीव्र. ५. सर्व; संपूर्ण.