उद्देश समानार्थी शब्द मराठी

उद्देश

शब्दसमानार्थी
उद्देश१. हेतू/हेतु; प्रयोजन; अभिप्राय; उद्दिष्ट; आशय; इरादा; कारण; मतलब; इच्छा. २. वर्णन; दिग्दर्शक. ३. उद्देशून.