उपासना समानार्थी शब्द मराठी

उपासना

शब्दसमानार्थी
उपासना१. भक्ती; आराधना; पूजा; पूजन; पूजापाठ; अर्चन; अर्चना; उपासन; अर्चा; पूजाअर्चा; साधना. २. सेवा; नेमधर्म. ३. उपास्यदैवत. ४. व्रत.