अतिवृष्टीचा तडाखा समानार्थी, शब्दार्थ मराठी (Ativrushteecha Tadaakha)

अतिवृष्टीचा तडाखा

मराठी

व्याकरण:

अर्थ:

शब्दार्थ / समानार्थी शब्द:

शब्दशब्दार्थ / समानार्थी
अतिवृष्टीचा तडाखाएखाद्या वर्षी आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडतो, तेव्हा धान्य पिकत नाही, लोकवस्ती पाण्याखाली बुडते, नद्यांना महापूर येऊन घरे वाहून जातात, जीवित हानी, वित्त हानी होते, याला ओला दुष्काळ पडणे असेही म्हणतात.