एका जनार्दनीं समानार्थी, शब्दार्थ मराठी (Eka Janaardaneen)

एका जनार्दनीं

मराठी

व्याकरण:

अर्थ:

शब्दार्थ / समानार्थी शब्द:

शब्दशब्दार्थ / समानार्थी
एका जनार्दनींया नावाने एकनाथ स्वतःचा उल्लेख करतात. 'एका' म्हणजे एकनाथ. जनार्दनस्वामी नावाचे एकनाथांचे गुरू होते. त्यांचा उल्लेख स्वतःच्या नावापुढे एकनाथांनी सर्वत्र आदराने केला आहे.