कापा समानार्थी, शब्दार्थ मराठी (Kaapa) कापामराठीव्याकरण:—अर्थ:—शब्दार्थ / समानार्थी शब्द:शब्दशब्दार्थ / समानार्थीकापाफणसाची एक विशिष्ट जात. याचे गरे मोठे व चवदार असतात. बरक्या फणसाच्या गऱ्यांसारखे ते गिळगिळीत नसतात.