कोसा
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
शब्दार्थ / समानार्थी शब्द:
शब्द | शब्दार्थ / समानार्थी |
---|---|
कोसा | दोडका, घोसाळे इत्यादी वेलींवरच्या भाज्यांची फळं बियांसाठी टांगून ठेवली जातात. सुकल्यानंतर वरचे टरफल गळून पडते. टरफलाच्या आतील तंतूंचा सांगाडा तसाच राहतो त्याला 'कोसा' म्हणतात. तो सुगरणीच्या खोप्यासारखा दिसतो. ; वाळून सुकलेल्या घोसाळ्याचा सुंदर दिसणारा जाळीदार अवशेष. |