लेणे
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
शब्दार्थ / समानार्थी शब्द:
शब्द | शब्दार्थ / समानार्थी |
---|---|
लेणे | गुहेतील दगडावर कोरलेल्या मूर्ती, नक्षी, चित्रे; डोंगर पोखरून मूर्ती कोरून तयार केलेली गुहा; पाषाणात कोरलेल्या आकृती, मूर्ती, चित्रे इत्यादी असणारी गुहा. २. दागिना; अलंकार. |