नवरत्ने
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
शब्दार्थ / समानार्थी शब्द:
शब्द | शब्दार्थ / समानार्थी |
---|---|
नवरत्ने | अकबर बादशहा हा गुणी माणसांचा चहाता होता. कवी, चतुर पंडित, कलावंत, हकीम अशा नऊ विशेष गुणी व्यक्तींना त्याने आपल्या दरबारात आश्रय दिला होता. त्यांना 'नवरत्ने' असे म्हणत. अशा नऊ रत्नांत बीरबल हा एक होता. |