पावशा समानार्थी, शब्दार्थ मराठी (Paavasha)

पावशा

मराठी

व्याकरण:

अर्थ:

शब्दार्थ / समानार्थी शब्द:

शब्दशब्दार्थ / समानार्थी
पावशाचातक पक्षी. हा फक्त पावसाचे पडणारे थेंब पिऊन आपली तहान भागवतो व त्यासाठी पावसाची उत्कंठेने वाट पाहत असतो, असा याचा लौकिक आहे.