परिस समानार्थी, शब्दार्थ मराठी (Paris) परिसमराठीव्याकरण:—अर्थ:—शब्दार्थ / समानार्थी शब्द:शब्दशब्दार्थ / समानार्थीपरिसलोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड. परिसाच्या कुठल्याही बाजूचा स्पर्श लोखंडाचे सोने करतो, म्हणून परिसाचे कोणतेच अंग टाकावू नाही.