पिठामागल्या घामाची चव
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
शब्दार्थ / समानार्थी शब्द:
शब्द | शब्दार्थ / समानार्थी |
---|---|
पिठामागल्या घामाची चव | पीठ म्हणजे अन्न, घाम म्हणजे कष्ट. अन्न मिळवण्यासाठी करायच्या कष्टाची किंमत कळल्याने कष्ट करून मिळवलेल्या अन्नाची चव किंवा गोडी अधिक वाढते. |