रविबिंबाचा घास समानार्थी, शब्दार्थ मराठी (Ravibinbaacha Ghaas)

रविबिंबाचा घास

मराठी

व्याकरण:

अर्थ:

शब्दार्थ / समानार्थी शब्द:

शब्दशब्दार्थ / समानार्थी
रविबिंबाचा घासजन्मल्याबरोबर आकाशात उड्डाण करून सूर्यबिंबाचा घास घेण्यासाठी मारुती झेपावला अशी पुराणकथा आहे. यावरून वैज्ञानिक पराक्रमाची झेप सूचित केली आहे.