त्रिशंकू समानार्थी, शब्दार्थ मराठी (Trishankoo)

त्रिशंकू

मराठी

व्याकरण:

अर्थ:

शब्दार्थ / समानार्थी शब्द:

शब्दशब्दार्थ / समानार्थी
त्रिशंकूहा एक राजा होता. त्याला सदेह स्वर्गाला जायचे होते. विश्वामित्र ऋषींनी यज्ञ करून त्याला स्वर्गात पाठवले. परंतु स्वर्गाचा राजा इंद्र याने त्याला खाली ढकलून दिले. विश्वामित्राने त्याला 'खाली येऊ नकोस; आहेस तेथेच थांब. ' असे सांगितले; म्हणूनच तो मध्येच (पृथ्वी व स्वर्ग यांत) लोंबकळत राहिला अशी पौराणिक कथा आहे.