सलई समानार्थी, शब्दार्थ मराठी (Salai) सलईमराठीव्याकरण:—अर्थ:—शब्दार्थ / समानार्थी शब्द:शब्दशब्दार्थ / समानार्थीसलईहे झाड जंगलामध्ये त्याच्या बदामी, पांढऱ्या व गुळगुळीत खोडामुळे चटकन लक्षात येते. त्याचे मऊ लाकूड फळे पाठवण्याच्या पेट्या तयार करण्यास वापरतात.