शिंके (शिंकाळे)
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
शब्दार्थ / समानार्थी शब्द:
शब्द | शब्दार्थ / समानार्थी |
---|---|
शिंके (शिंकाळे) | छताला टांगलेले दोरीचे जाळे. यात दही, दुधाची भांडी ठेवतात; वस्तू सुरक्षित राहावी म्हणून ती उंचावर टांगून ठेवण्यासाठी काथ्याच्या साहाय्याने तयार केलेले साधन. |