स्वगत
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
शब्दार्थ / समानार्थी शब्द:
शब्द | शब्दार्थ / समानार्थी |
---|---|
स्वगत | नाटकामध्ये एखादे पात्र स्वतःशीच जे भाषण करते त्याला स्वगत म्हणतात; रंगभूमीवरील एखाद्या पात्राने इतर पात्रांना ऐकू येत नाही असे गृहीत धरून, पण प्रेक्षकांना ऐकू जाईल असे स्वतःशी बोलणे. |