वेठबिगार समानार्थी, शब्दार्थ मराठी (Vethabigaar) वेठबिगारमराठीव्याकरण:—अर्थ:—शब्दार्थ / समानार्थी शब्द:शब्दशब्दार्थ / समानार्थीवेठबिगारकुठलाही मेहनताना अथवा मजुरी न देता करवून घेतलेले काम. पूर्वीच्या काळी जमीनदार गरीब लोकांकडून जुलूम-जबरदस्तीने अशी कामे करवून घेत असत.