विष्णुकांती
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
शब्दार्थ / समानार्थी शब्द:
शब्द | शब्दार्थ / समानार्थी |
---|---|
विष्णुकांती | विष्णू या देवाचा रंग निळसर आहे असे मानले जाते. 'विष्णुकांती' या फुलांच्या रंगांतही निळा रंग उठून दिसत असल्याने त्यांना 'विष्णुकांती' हे नाव पडले आहे. |