अभिमान समानार्थी शब्द मराठी (Abhimaan) अभिमानमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीअभिमान१. गर्व; अहंकार; भूषण; ताठा; बाणा; दंभ; दर्प; मद; घमेंड; तोरा; आढ्यता; मीपणा; आपलेपण. २. ईर्षा/ईर्ष्या. ३. योग्यॱ गर्व; मान.