अगत्य
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
अगत्य | १. आस्था; निष्ठा; श्रद्धा; आदर; आदरभाव; पोटतिडीक; कळकळ; कळवळा; जिव्हाळा; आपुलकी. २. अत्यंतॱ आवश्यकता; फारॱ जरुरी. ३. अवश्य; अवश्यमेव; खात्री; खात्रीने; खात्रीपूर्वक; निश्चयेकरून; न-चुकता. |