ऐच्छिक समानार्थी शब्द मराठी (Aichchhik) ऐच्छिकमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीऐच्छिक१. इच्छिलेले; इष्ट; मर्जीनुसार; पाहिजेॱते. २. वाटेलॱतसे; मर्जीनुरूप; वैकल्पिक; पर्यायी; काहीतरी; अशास्त्रीय; लहरी. ३. अविचारी; स्वच्छंदी; उच्छृंखल; बेलगाम.