अंदाज
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
अंदाज | १. अनुमान; तर्क; कानोसा; अटकळ; अदमास; कयास; हेतू; आशंका; संभव; होरा; धुंदावा; पडताळा; आकाटाका; आळाटोळा; ताडबाजी; कल्पक; तावतक; अडाखा; ठोकताळा; आडाखा. २. अजमास; सुमार. ३. नेमणूक; ठरीवॱ प्रमाण; मक्ता. ४. परिमाण; मान; प्रमाण; दर. |