चबुत्रा समानार्थी शब्द मराठी (Chabutra) चबुत्रामराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीचबुत्रा१. ओटा; उंचवटा; चौकोनीॱओटा; चौथरा; कट्टा. २. कुटाळांचा अड्डा. ३. नाका; जकातीचे नाके. ४. बाजारचौक. ५. चौकी; चावडी; कचेरी; कोतवालकचेरी.