चूर
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
चूर | १. मग्न; निमग्न; तन्मय; तल्लीन; गुंग; दंग; गर्क; तद्रूप; गढूनॱगेलेला. २. आश्चर्यचकित झालेलाॱ; थिजलेला; गोंधळलेला; विस्मित. ३. भुगा; चूर्ण; पूड; चुरा; खुर्दा. ४. ग्लानी; गळाठा; शैथिल्य; उठवण. |