धूळ समानार्थी शब्द मराठी (Dhool) धूळमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीधूळ१. धूलि/धूली; माती; मृत्तिका; धुरला; धुरळा; रजःकण. २. नाश; दुर्दशा; विध्वंस; र्हास; मोड; पराजय. ३. गोंधळ.