घाट
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
घाट | १. डोंगरावरीलॱवाट; डोंगरातीलॱरस्ता; खिंडीतीलॱरस्ता; पर्वतांचीॱरांग. २. उतार. ३. नदीवरीलॱपायर्या. ४. बंधारा; धरण; धक्का. ५. आकार; घडण; रचना; ठेवण; आकृती; डौल; ढब; स्वरूप. ६. रंगरूप; रागरंग; बाह्यॱस्वरूप. ७. अवडंबर; आविर्भाव; आव; उठाव. ८. योजना; बेत; बनाव. ९. आकृती; घडण; बैठक; साज. १०. घटना. ११. घसा; कंठ; कंठमणी; घाटी. १२. गळा; आवाज; कंठ. १३. घंटा. १४. बोंबल्यागणेश; गजघंटा; लुतरा. १५. आटघाट. १६. समूह; कळप. |