घेर समानार्थी शब्द मराठी (Gher) घेरमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीघेर१. फेर; परिघ/परीघ; मंडल; वेढा; घेरू. २. संजाब; केसांचेॱवर्तुळ. ३. आवार; कुंपण; वई; परिसर. ४. वस्त्राचाॱपदर. ५. पकड; विळखा.