गोत समानार्थी शब्द मराठी (Got) गोतमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीगोत१. गोत्र; गोत्रज; वंश; पिढी; कूळ; जातकुळ. २. भाऊबंद; सगेसोयरे; गणगोत; नातलग; स्वजन; नातेवाईक; आप्त. ३. नाते. ४. आलुतेबलुते. ५. निवाडाकचेरी. ६. गोत्रजाचाॱसमुदाय.