जागा समानार्थी शब्द मराठी (Jaaga)

जागा

मराठी

व्याकरण:

अर्थ:

समानार्थी शब्द:

शब्दसमानार्थी
जागा१. स्थळ; स्थान; ठिकाण. २. वाव; अवकाश; रिकामेॱ स्थळ. ३. दर्जा; नोकरी; हुद्दा; पद. ४. आधार; पाया. ५. कारण; साधन; सवड; निमित्त. ६. साधन; बल; युक्ती; सामर्थ्य; आधार. ७. किल्ला; ठाणे. ८. पहारा. ९. बदलीॱस्थळ. १०. जागर; पहारा; गस्त. ११. जागृत; जागता. १२. जागृत; सावध; सावधान; दक्ष; सतर्क; जागरूक. १३. जागेवर, जाग्यावर – ताळ्यावर; शुद्धीवर (मन). १४. स्वस्थ. १५. जागा, जागी, जागे – ऐवजी; बद्दल; ठिकाणी.