जलद समानार्थी शब्द मराठी (Jalad) जलदमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीजलद१. शीघ्र; त्वरेने; लवकर; लगेच; ताबडतोब; सत्वर; तत्काळ; तात्काळ; त्वरित. २. वेगाने. ३. हुशार; चपळ. ४. ज्वालाग्राही; भडकणारा. ५. जलद, जलधर – ढग; मेघ; घन; पयोधर; अभ्र; अंबुद.