जन समानार्थी शब्द मराठी (Jan)

जन

मराठी

व्याकरण:

अर्थ:

समानार्थी शब्द:

शब्दसमानार्थी
जन१. लोक; माणसे; जनता. उदा. मनुष्यजन – मनुष्यजात; जनसमूह – लोकसमूह; खजन – कुत्र्याचीॱजात; जनसंख्या – लोकसंख्या; जनसेवा – लोकसेवा; जनसंपर्क – लोकसंपर्क; जनचर्चा – लोकचर्चा; जनमर्यादा – लोकरूढी, लोकरीत; जनमानस – लोकमत; जनलोक – मनुष्यलोक; जनसत्ता – लोकसत्ता; जनसंख्याशास्त्र – लोकसंख्याशास्त्र. २. माणूस. ३. जग. ४. रयत; प्रजा.