झांबड समानार्थी शब्द मराठी (Jhaanbad) झांबडमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीझांबड१. बेडौल; अवाढव्य; अतिशयॱमोठा. २. झांबड, झांबड्या – गोंधळ्या; भ्रमिष्ट; भांबावलेला; झांबर्या. ३. स्थूल. ४. अंधार; काळोख; झापड. ५. लुट; लुटणे; लुबाडणे.