झगडा समानार्थी शब्द मराठी (Jhagada) झगडामराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीझगडा१. तंटा; कलह; भांडण; वाद; विवाद; बखेडा; बाचाबाची. २. खटला; मुकद्दमा; कज्जा. ३. युद्ध; लढाई; लढा; झुंज; संघर्ष; मुकाबला; सामना; टक्कर.