कर
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
कर | १. हात; बाहू; हस्त; भुज. २. सोंड. ३. किरण; अंशु/अंशू. ४. जकात; खंडॱ; खंडणी; पट्टीॱ; सारा. ५. मुशाहिरा. ६. दस्तुरी; नाकेपट्टी; रस्तापट्टी. ७. शुल्क. ८. कृती; हात; संपर्क; संबंध. ९. करपलेले. |