कर्कश समानार्थी शब्द मराठी (Karkash) कर्कशमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीकर्कश१. कर्णकठोर; कर्णकटू; झोंबणाराॱ आवाज; शिरशिरीॱभरवणारा. २. बोचणारे. ३. अतिदाट; किर्र. ४. तिरसट; तुसडा; रानटी; वाईटॱस्वभावाचा. ५. कठोर; भयंकर; क्रूर; निर्दय.