कटाक्ष
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
कटाक्ष | १. अपांगदर्शन; अपांगदृष्टी; वाकडीॱदृष्टी; तिरपीॱनजर; दृष्टिक्षेप; डोळा-मारणे; नेत्रकोणाने-पाहणे; डोळ्याच्या-कोपऱ्यातून-पाहणे. २. राग; रागाचीॱदृष्टि; कलह; क्रोधदृष्टी; वैर; गैरमर्जी. ३. रोख; मुद्दा; लक्ष; कल; प्रवृत्ति; जोर; विशेषॱ भर. ४. कणखरपणा; काटकपणा; सोशिकपणा. ५. ताकद; सामर्थ्य; जोर. ६. छद्मीपणा; व्यंग्यार्थाचेॱभाषण. ७. सहनशील; काटक. |