कठोर समानार्थी शब्द मराठी (Kathor) कठोरमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीकठोर१. कठिण/कठीण; कडक; टणक. २. निर्दय; निर्दयी; क्रूर; दयाशून्य; सक्त; निष्ठुर/निष्ठूर. ३. तीक्ष्ण; मर्मभेदी; बोचक. ४. अवघड. ५. कर्कश आवाजॱ; भसाडा आवाजॱ. ६. प्रचंड; मोठे. ७. उद्दाम.