खूप
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
खूप | १. फार; अतिशय; पुष्कळ; भरपूर; विपुल; मुबलक; अधिक; आत्यंतिक; जास्त; भरमसाट; बहुत; प्रचंड; भारी; उदंड; जबर. २. अगाध; अपार; अमाप. ३. अती; अतिशय; अत्यंत; जबरदस्त; पुष्कळ; भरभरून; भरपूर; फार. ४. खूब – घवघवीतपणे; उमदेपणाने; विपुलपणे; चांगल्याॱरीतीने; सुरेखॱप्रकारे; नामीॱरीतीने. ५. वेदना; ठणका. ६. खुपरीॱरोग. |