कृश समानार्थी शब्द मराठी (Krush) कृशमराठीव्याकरण:—अर्थ:—समानार्थी शब्द:शब्दसमानार्थीकृश१. रोड; रोडका; बारीक; दुबळा; हडकुळा; काटकुळा; वाळलेला; लुकडा; किडकिडीत; सडपातळ. २. नाजूक; पातळ.