तडक
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
तडक | १. जोर; नेट; वेग; आवेग; गती. २. मोठाॱआवाज; जोराचाॱयत्न. ३. वीज; विजेचीॱ कडकडाट. ४. तरतरीत; चलाख. ५. संतापी. ६. जोराने; नेटाने; झपाट्याने; तडाख्याने; एकदम; धडकून. ७. सुरळीत; अप्रतिहतपणे; विनाहरकत. ८. पुरेपूर; पुरतेपणाने; पूर्णपणे; तब्बल. ९. नीट; थेट; सरळ; एकदम; कुठेही ॱनॱथांबता. १०. रेलचेलीने; विपुलतेने; भरपूरपणे. |