टंगळमंगळ
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
टंगळमंगळ | १. टाळाटाळ; टोलवाटोलव; दिरंगाई; चालढकल; हयगय; चुकवाचुकव, चुकवाचुकवी; कांकू; बेपर्वाई; चुकारपणा; आळस; मुद्दामॱकेलेलाॱ चेंगटपणा. २. हयगयीने; निष्काळजीपणाने; आळसाने; रमतगमत; अनास्थेने. ३. थांबून थांबून; मधूनमधून; लहरीने; हातॱराखून; राहून राहून. ४. रडतखडत; बिचकत; कचरत; अळंटळं करीतॱ. |