थाट
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
थाट | १. डामडौल; ऐट; शोभा; भव्यपणा; दिखाऊपणा; वैभव. २. थाटमाट; मौज. ३. छपराचीॱचौकट. ४. जमाव; टोळी; समूह; गर्दी. ५. सातॱसुरांचीॱरचना. ६. कारस्थान. ७. बळकट; खंबीर; घट्ट; गच्च; भरलेला. ८. सरळ; साधा; खडखडीत. |