ठाव समानार्थी शब्द मराठी (Thaav)

ठाव

मराठी

व्याकरण:

अर्थ:

समानार्थी शब्द:

शब्दसमानार्थी
ठाव१. तळ; बूड; खोली. २. बूड; खोली; अंत; शेवटचीॱ मर्यादा; हद्द; सीमा. ३. स्थान; जागा; ठिकाणा; वस्ती; आश्रय; तळ; बैठक; अधिष्ठान. ४. अवकाश; प्रदेश. ५. थांग; पत्ता; ठिकाण; ठावठिकाणा; ज्ञान; मागमूस; मुक्काम. ६. वस्तू; नग. ७. ठाय. ८. मुख्यॱउद्देश; भाव. ९. जनावर. १०. टाहो; टाव. ११. प्रसंग; समय. १२. वस्तू; पदार्थ. १३. पात्र; ताट. १४. केळीचेॱपान. १५. जलाशयाचेॱतळ. १६. राखणे; स्थापणे.