ठोंब्या
मराठी
व्याकरण:
—
अर्थ:
—
समानार्थी शब्द:
शब्द | समानार्थी |
---|---|
ठोंब्या | १. मंद; मंदबुद्धीचा; जडॱबुद्धीचा; जडमति; मूर्ख; ढ; मठ्ठ; अक्कलशून्य; अक्षरशत्रु/अक्षरशत्रू; बिनडोक; अडाणी; अर्धवट; निर्बुद्ध; बावळट; बेअक्कल; बावळा. २. ठोम्या. ३. ठोंबे – मूर्ख; अक्कलशून्य. |