अडचण समानार्थी शब्द मराठी

अडचण

शब्दसमानार्थी
अडचण१. समस्या; अडथळा; विघ्न; व्यत्यय; अवरोध; अंतराय; आडकाठी; व्यवधान. २. अडचणूक; अडीअडचण. ३. पंचाईत; तारांबळ; निकड; संकट; त्रास.