अडथळा समानार्थी शब्द मराठी अडथळाशब्दसमानार्थीअडथळा१. अटकाव; अडचण; हरकत; विरोध; प्रतिबंध; प्रतिरोध; अडवणूक. २. अंतराय; व्यवधान; अडचण; व्यत्यय; अवरोध; विघ्न; आडकाठी; मनाई; मज्जाव.